स्वखर्चातून अभ्यासिका
*२०१६ तलाठी म्हणून नोकरी लागल्यावर मिळणार्या पगारातील ५०% रक्कम गरीब मुलांच्या शिक्षणावर व अभ्यासिकेवर खर्च करणारा "महावेडा" तलाठी.* (*गजानन जाधव प्रोफेसर, प्राचार्य वा विद्यापीठात कुलगुरु व्हायला पाहिजे होते.अचंबित करणारे कार्य केले असते.*) 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏- [ *स्वतः चे लग्न कमी खर्चात करुन दहा गावात पुस्तकं देत दहा गावात अभ्यासिका सुरु केली. बहिणीच्या लग्नात एक लाख रुपयांची पुस्तकं भेट दिली. विचारवंतांचे शेकडो विचार व डझनभर लिहिलेल्या पुस्तकांपेक्षा गजानन जाधव या वेड्या तलाठ्याची एक कृती श्रेष्ठ वाटते*] -🙏👍🙏👍🙏👍🙏👍🙏- [[ *लाखात लाच घेणारा क्लास वन अधिकारी श्रीमंत की ५०% पगारातून खर्च समाजासाठी देणारा क्लास थ्री तलाठी श्रीमंत???*]] ({ *शासकीय विभागात भ्रष्टाचारी असतात तसे देवदूत व मसीहाही असतातच*}) -🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏- *२८-०२-२०२१ रोजी कोलारा येथे लग्न साधेपणाने करून चिखली तालुक्यातील दहा गावात स्वखर्चातून ग्रंथ देऊन, अभ्यासिका उभारुन समाजऋण फेडण्याचा निश्चिय करणारा महावेडा तलाठी- गजानन जाधव* [ *२०१८ साली बहिणीच्या लग्नात एक लाख रुपयांची पुस्तके गोद्री व कोलारा गा...