पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चाळीशी नंतर काय? कसे आयुष्य जगावे

इमेज
  जीवन जगताना योग्य वेळी हे ओझे उतरवून ठेवायलासुद्धा शिकले पाहिजे. हे ज्ञान आपल्याला संत, महंत आणि अध्यात्मिक गुरूंकडून मिळते. तरुण सागर महाराज हे सुद्धा त्यांच्यापैकीच एक होते. सामाजिक प्रश्नांवर प्रखरपणे बोलणारे आध्यात्मिक गुरु अशी जैन मुनी तरुण सागर महाराज यांची ओळख होती. 'कडवे प्रवचन' ही त्यांची मालिका खूप प्रसिद्ध आहे. आदर्श जीवन कसे जगावे याबद्दल त्यांनी मांडलेले विचार अनुकरणीय होते. अशातच त्यांनी चाळीशी ओलांडलेल्या तसे त्यापेक्षा मोठ्या आणि छोट्या वयाच्या लोकांना संदेश दिला आहे- दहा वर्षांचे व्हाल तेव्हा आईचे बोट सोडून चालणे सोडा. विसाव्या वर्षी खेळण्यांसाठी भांडणे सोडा. तिसाव्या वर्षी ध्येय सोडून इतरत्र बघणे सोडा. चाळीसाव्या वर्षी रात्रीचे जेवण सोडा. पन्नासाव्या वर्षी बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे सोडा. साठाव्या वर्षी व्यवसाय तसेच नोकरी सोडा. सत्तराव्या वर्षी पलंगावर झोपणे सोडा. ऐंशीव्या वर्षी तामसी भोजन सोडा. नव्वदाव्या वर्षी जगण्याची आशा सोडा. शंभराव्या वर्षी हे जग सोडा. साधू मुनी कमी गरजांमध्ये आनंदी आयुष्य कसे जगू शकतात, याचे गुपितच जणू काही तरुण सागर महाराजांनी आपल्याला...

साळी समाज - जिव्हेश्वर जन्मोत्सव

इमेज

जिव्हेश्वर जन्मोत्सव-स्वकूळ साळी मंडळ नाशिक

इमेज
  *जिव्हेश्वर जन्मोत्सव ठिकाणात बदल* *जिव्हेश्वर जन्मोत्सव पालखी सोहळा रद्द* करुन फक्त  *जन्मोत्सव पाळणा आणि सत्यनारायण पूजन* काही अपरिहार्य कारणा मुळे आपले जुने नाशिक चव्हाटा येथील साळीवाडा आणि डिंगर अळी विभागात मोठ्या प्रमाणात जमाव जमवणे शक्य नसल्याने जिव्हेश्वर जन्मोत्सवाचा कार्यक्रम आठवण लॉन्स तपोवन पंचवटी येथे करण्याचे ठरविले आहे तेव्हा  पंचवटीतील आठवण लॉन्स येथे  *जिव्हेश्वर जन्मोत्सव आणि महाप्रसाद* *आठवण लॉन्स तपोवनपंचवटी* *वेळ : दुपारी ११ ते ०२* *स्वकूळ साळी पंच मंडळ नाशिक* *जिव्हेश्वर युवक उत्कर्ष संस्था*  *जिव्हेश्वर महालक्ष्मी महिला मंडळ नाशिक* ठिकाण :- https://maps.app.goo.gl/7R7b4TghfSrqgZLs6

जिव्हेश्वर जन्मोत्सव येत्या रविवारी होणार

इमेज
 दुसरा जिव्हेश्वर जन्मोत्सव रविवारी होणार इतर ठिकाणचे कार्यक्रम  https://swakulsali24.blogspot.com/2024/08/blog-post.html पिंपरी, ता. १४ : पिंपरी-चिंचवड शहरातील साळी समाजाच्या वतीने येत्या रविवारी (ता.१८) श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बिजलीनगर येथील प्रभू रामचंद्र सभागृह येथे हा सोहळा होणार आहे. त्याची सुरवात रविवारी पहाटे जिव्हेश्वर पोथी वाचनाने होईल. त्यानंतर, जन्मोत्सव पार पडेल. सायंकाळी मोफत आरोग्य शिबिर, उद्योजकांचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, शैक्षणिक साहित्य वाटप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विष्णू निचळ यांनी दिली. https://swakulsali24.blogspot.com/2024/08/blog-post.html 🙏🙏🙏🌹🤝🤝🤝          *_प्रशांत प्रल्हाद पेंधे_* संपर्क व प्रसिद्धी प्रमुख एसबीसी संघर्ष समिती ठाणे पुणे सातारा कोल्हापूर 9834383772 🤪🤪😃🇵 🇵 🇵🤣🤪🤪

स्वकुळ साळी विणकर समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

इमेज
 स्वकुळ साळी विणकर समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार किवळे, ता. १४ : निगडी प्राधिकरण-स्वकुळ साळी विणकर समाज पिंपरी-चिंचवड, देहूरोड व तळेगावच्या वतीने निगडी प्राधिकरणातील पेठ क्र. २६ मधील श्री जिव्हेश्वर सांस्कृतिक भवनात संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा रोख पारितोषिके व शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार केला. नाथा मानकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिक्षण क्षेत्रातील व्याख्याते डॉ. संगीता बर्वे, डॉ. राजीव बर्वे, अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी अवश्य भेट द्या 👇👇👇 https://swakulsali24.blogspot.com/2024/08/blog-post.html समाजाचे सल्लागार जे.आर. दळवी, नलिनी साळी, संजय दुर्गुळे, तेजश्री अष्टेकर, मोनिका रावे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव कृष्णा कांबळे, प्रभाकर पिसे, किशोर मानकर, विजय जंत्रे, शिवानंद धोत्रे, शशिकांत टपळे, प्रभाकर अष्टेकर, रमेश शिंगारे, शंकर सव्वाशेर परिश्रम घेतले. उपाध्यक्ष मुकुंद साळी यांनी स्वागत केले. सहसचिव महेश जयदेवकर यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्ष नाथा मानकर यांनी आभार मानले. प्राधिकरण, निगडी : स्वकुळ ...