जिव्हेश्वर जन्मोत्सव येत्या रविवारी होणार
दुसरा जिव्हेश्वर जन्मोत्सव रविवारी होणार
इतर ठिकाणचे कार्यक्रम
https://swakulsali24.blogspot.com/2024/08/blog-post.html
पिंपरी, ता. १४ : पिंपरी-चिंचवड शहरातील साळी समाजाच्या वतीने येत्या रविवारी (ता.१८) श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बिजलीनगर येथील प्रभू रामचंद्र सभागृह येथे हा सोहळा होणार आहे. त्याची सुरवात रविवारी पहाटे जिव्हेश्वर पोथी वाचनाने होईल. त्यानंतर, जन्मोत्सव पार पडेल. सायंकाळी मोफत आरोग्य शिबिर, उद्योजकांचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, शैक्षणिक साहित्य वाटप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विष्णू निचळ यांनी दिली.
https://swakulsali24.blogspot.com/2024/08/blog-post.html
🙏🙏🙏🌹🤝🤝🤝
*_प्रशांत प्रल्हाद पेंधे_*
संपर्क व प्रसिद्धी प्रमुख
एसबीसी संघर्ष समिती
ठाणे पुणे सातारा कोल्हापूर
9834383772
🤪🤪😃🇵 🇵 🇵🤣🤪🤪

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा