पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लग्नाचा समारंभ कसा असावा ह्या अटींसाठी समाजाला आवाहन

इमेज
🕉️🪷❤️🇮🇳🚩🕉️🪷❤️🇮🇳🚩🕉️🪷❤️🇮🇳🚩 *१. आहेर, आंदण, गीफ्ट, रिटर्न गीफ्ट या सर्व बोगस प्रथा बंद करू.* *२. पाहुणे मर्यादीत ( दोन्ही कडील २५० ते ३०० खुप झाले.) विनाकारण दिसला माणूस दे पत्रिका हे बंद.* *३. विनाकारण फटाके प्रदूषण बंद.* *४. जेवण सुटसुटीत टेबल - खुर्चीवर असावे.* *५. बुफे बंद.* *६. विनाकारण सजावट नको. अतिशयोक्ती नको.* *७. पत्रीकेवर जास्त खर्च नको. खूप महाग पत्रीका छापली म्हणुन बक्षीस मिळत नाही. कचऱ्यातच जाते.* *८. V. D. O. कॅमेरे व फोटोग्राफरची अतिशयोक्ती होत आहे. मर्यादा असावी.* *९. तुम्हाला काय योग्य वाटते ते ठरवा.* *१०. लग्नात जास्त खर्च केला म्हणुन अवार्ड मिळत नाही.* *११.पैसा वाचवा भविष्यात कामी येणार आहे.* 🕉️🪷❤️🇮🇳🚩🕉️🪷❤️🇮🇳🚩🕉️🪷❤️🇮🇳🚩 🙏🙏🙏🌹🤝🤝🤝          *_प्रशांत प्रल्हाद पेंधे_* संपर्क व प्रसिद्धी प्रमुख *_~एसबीसी संघर्ष समिती~_* ठाणे पुणे सातारा कोल्हापूर 9834383772 🤪🤪😃🇵 🇵 🇵🤣🤪🤪

स्थळ पाहताना

इमेज
🔐🔐🔐🔐🔐🔐🔐🔐🔐🔐🔐🔐🔐🔐🔐 *मुलीचे पालक* :- मुलाला  पगार किती आहे ? स्वत:चे घर आहे का ? गावी शेती आहे का?  कार आहे का ?  अजून कुठे इन्व्हेस्टमेंट केली आहे का ? बहिणींची लग्न झाली आहेत का ? आई-वडिल  कुठे असतात ? *मुलगा* : मुलगी काय करते ? *मुलीचे पालक* : डिग्री झालीयं नोकरी शोधत आहे,  डिप्लोमा कोर्स करतेयं, सर्व्हीस आधी करत होती, लग्नाचं चाललयं म्हणून सोडलीयं... आता २-३ महिन्यात लगेचंच, ऑफिस लांब पडतंय म्हणून जॉब सोडलायं,  घरीच असते, तिला गृहसजावटीची आवड आहे.  *मुलगा* :- *मग तुम्ही अस स्थळ का नाही शोधत ?*          जो मुलगा नोकरी  शोधतोय किंवा ज्याला पुढे  लागणार आहे ?  काका, एक साधी गोष्ट आहे.  जर मुलाकडे नोकरी, घर, शेती,  गाडी नसेल तर तुम्ही  *तुमची मुलगी द्याल का ?* नाही  ना ? तर मग *मुलीकडे काहीही  नसताना मुलाने का करावे  अशा मुलीशी लग्न ?* आणि सर्वात  महत्वाचे   म्हणजे  *पगार माझा,*  *घर माझं,*  *शेती माझी,*  *कार माझी,*  *कष्ट माझे,*...

रिसॉर्टमधील विवाह एक नवा *सामाजिक आजार*

इमेज
  आता *समाज पंचायती भवनांचा* वापर लग्न समारंभासाठी होत नाही, ही सर्व ठिकाणं आता निकामी झाली आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत शहरातल्या समाजाच्या पंचायत भवन येथे लग्न होणं सामान्य होतं, पण तो काळही आता संपत आला आहे. आता शहरापासून दूर महागड्या रिसॉर्टमध्ये लग्न समारंभ होऊ लागले आहेत. लग्नाच्या दोन दिवस आधीपासूनच हे रिसॉर्ट बुक केली जातात आणि संपूर्ण कुटुंब तिथे स्थलांतर करतं. पाहुणे थेट तिथेच पोहोचतात आणि तिथूनच निरोप घेतात. इतक्या लांबच्या समारंभाला स्वतःचे चारचाकी वाहन असलेलेच पोहोचू शकतात. आणि खरी गोष्ट म्हणजे आमंत्रण देणाऱ्यालाही हेच हवं असतं की, केवळ कारधारक आणि "स्टेटसवाले" पाहुणेच येवोत. आता २-३ प्रकारची आमंत्रणं दिली जातात: फक्त महिलांसाठी संगीत कार्यक्रमासाठी फक्त रिसेप्शनसाठी फक्त कॉकटेल पार्टीसाठी आणि काही VIP लोकांना सर्व कार्यक्रमांसाठी. या प्रकारच्या निमंत्रणात आपलेपणाची भावना राहिलीच नाही, केवळ उपयोगी लोकांनाच बोलावलं जातं. महिला संगीतासाठी संपूर्ण कुटुंबाला डान्स शिकवण्यासाठी महागडे कोरिओग्राफर १०-१५ दिवस ट्रेनिंग देतात. मेहंदी लावण्यासाठी कलाकार बोलवले जातात, हळदी...