लग्नाचा समारंभ कसा असावा ह्या अटींसाठी समाजाला आवाहन


🕉️🪷❤️🇮🇳🚩🕉️🪷❤️🇮🇳🚩🕉️🪷❤️🇮🇳🚩

*१. आहेर, आंदण, गीफ्ट, रिटर्न गीफ्ट या सर्व बोगस प्रथा बंद करू.*

*२. पाहुणे मर्यादीत ( दोन्ही कडील २५० ते ३०० खुप झाले.) विनाकारण दिसला माणूस दे पत्रिका हे बंद.*

*३. विनाकारण फटाके प्रदूषण बंद.*

*४. जेवण सुटसुटीत टेबल - खुर्चीवर असावे.*

*५. बुफे बंद.*

*६. विनाकारण सजावट नको. अतिशयोक्ती नको.*

*७. पत्रीकेवर जास्त खर्च नको. खूप महाग पत्रीका छापली म्हणुन बक्षीस मिळत नाही. कचऱ्यातच जाते.*

*८. V. D. O. कॅमेरे व फोटोग्राफरची अतिशयोक्ती होत आहे. मर्यादा असावी.*

*९. तुम्हाला काय योग्य वाटते ते ठरवा.*

*१०. लग्नात जास्त खर्च केला म्हणुन अवार्ड मिळत नाही.*

*११.पैसा वाचवा भविष्यात कामी येणार आहे.*

🕉️🪷❤️🇮🇳🚩🕉️🪷❤️🇮🇳🚩🕉️🪷❤️🇮🇳🚩

🙏🙏🙏🌹🤝🤝🤝      

   *_प्रशांत प्रल्हाद पेंधे_*

संपर्क व प्रसिद्धी प्रमुख

*_~एसबीसी संघर्ष समिती~_*

ठाणे पुणे सातारा कोल्हापूर

9834383772

🤪🤪😃🇵 🇵 🇵🤣🤪🤪

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोणता नवरा खरेदी करू...?

WSF Team Adoni (AP) Helped Rs.5,45,000/- to needy families