पोस्ट्स

जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मार्गदर्शन शिबिर - साळी समाजासाठी

  समस्त साळी समाज बंधु-भगिनीं व युवक मित्रांनो    आपणास मनःपूर्वक नमस्कार कर्तुत्वाच्या अथांग अशा नभात  आपली स्वप्ने साकार करण्या करिता  उंच-उंच भरारी मारून आपले ध्येय गाठण्याची  उमंग प्रत्येक तरुणाईच्या मनामध्ये आहे.    पण उंच भरारी घेण्या करिता  पंखाला बळ देणारे कोणी तरी पाठीशी  भक्कमपणे उभे रहायला पाहिजे.       ते बळ-ती ताकद देण्या करिता  खारीचा वाटा उचलुन विचारवंत-प्रतिभावंत  अशा समाजातील व्यक्तीचे मार्गदर्शन आपल्याला  मिळुन उंच-उंच भरारी घेण्या करिता  सहाय्यभूत होणारे शिबिरे आयोजीत करण्याचे व्रत    साळी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर पुणे  यांनी रविवार दि 7 जुलै पासुन चालु केलेले आहे.    आता रविवार दि 28-7-2024 रोजी दुपारी 4 वा. व्यापारीवर्गला व तरुणांना मार्गदर्शन व्हावे म्हणुन     !श्रीं. विट्ठल मारवाडे साहेब उपायुक्त वस्तु व सेवाकर विभाग,मुंबई ! यांचे मार्गदर्शनपर शिबीर आयोजीत केले आहे.  तरी आपल्यां सर्वांन करिता योग्य मार्ग दाखविणाऱ्य...

My blog

  Swakulsali24.blogspot.com

swakulsali

इमेज
  Swakulsali Tuesday, july 24, 2024 swakulsali Our Mission : To work towards educational, social, cultural, financial and overall upliftment of Sali/Swakul Sali community members. To publish and circulate news papers & periodicals for uniting the Sali/Swakul Sali Samaj. To edit and Publish social, religious, cultural & general books. To organize and conduct social, cultural, religious such other mass activities for Social Unity & Strength. To felicitate meritorious students To provide financial support to poor, needy & deserving students of Sali/Swakul Sali Samaj. To raise funds & create property for undertaking various functions of trust. To organize & conduct employment, other camps/mahotsav entrepreneurship and other camps for the youth of Samaj. To organize & conduct matrimonial service, matrimonial camps & mass wedding functions for Samaj. To organize & conduct arts, crafts, music, dance, debate, sports, & such other competitions, traini...