मार्गदर्शन शिबिर - साळी समाजासाठी
समस्त साळी समाज बंधु-भगिनीं व युवक मित्रांनो
आपणास मनःपूर्वक नमस्कार
कर्तुत्वाच्या अथांग अशा नभात
आपली स्वप्ने साकार करण्या करिता
उंच-उंच भरारी मारून आपले ध्येय गाठण्याची
उमंग प्रत्येक तरुणाईच्या मनामध्ये आहे.
पण उंच भरारी घेण्या करिता
पंखाला बळ देणारे कोणी तरी पाठीशी
भक्कमपणे उभे रहायला पाहिजे.
ते बळ-ती ताकद देण्या करिता
खारीचा वाटा उचलुन विचारवंत-प्रतिभावंत
अशा समाजातील व्यक्तीचे मार्गदर्शन आपल्याला
मिळुन उंच-उंच भरारी घेण्या करिता
सहाय्यभूत होणारे शिबिरे आयोजीत करण्याचे व्रत
साळी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर पुणे
यांनी रविवार दि 7 जुलै पासुन चालु केलेले आहे.
आता रविवार दि 28-7-2024 रोजी दुपारी 4 वा. व्यापारीवर्गला व तरुणांना मार्गदर्शन व्हावे म्हणुन
!श्रीं. विट्ठल मारवाडे साहेब उपायुक्त वस्तु व सेवाकर विभाग,मुंबई ! यांचे मार्गदर्शनपर शिबीर आयोजीत केले आहे.
तरी आपल्यां सर्वांन करिता योग्य मार्ग दाखविणाऱ्या शिबिराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
*सदैव आपले श्रीं. व सौ. आश्विनी भरत मते.*
**
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा