स्वकुळ साळी विणकर समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 स्वकुळ साळी विणकर समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार










किवळे, ता. १४ : निगडी प्राधिकरण-स्वकुळ साळी विणकर समाज पिंपरी-चिंचवड, देहूरोड व तळेगावच्या वतीने निगडी प्राधिकरणातील पेठ क्र. २६ मधील श्री जिव्हेश्वर सांस्कृतिक भवनात संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा रोख पारितोषिके व शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार केला. नाथा मानकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिक्षण क्षेत्रातील व्याख्याते डॉ. संगीता बर्वे, डॉ. राजीव बर्वे, अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी

अवश्य भेट द्या 👇👇👇

https://swakulsali24.blogspot.com/2024/08/blog-post.html


समाजाचे सल्लागार जे.आर. दळवी, नलिनी साळी, संजय दुर्गुळे, तेजश्री अष्टेकर, मोनिका रावे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव कृष्णा कांबळे, प्रभाकर पिसे, किशोर मानकर, विजय जंत्रे, शिवानंद धोत्रे, शशिकांत टपळे, प्रभाकर अष्टेकर, रमेश शिंगारे, शंकर सव्वाशेर परिश्रम घेतले. उपाध्यक्ष मुकुंद साळी यांनी स्वागत केले. सहसचिव महेश जयदेवकर यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्ष नाथा मानकर यांनी आभार मानले.


प्राधिकरण, निगडी : स्वकुळ साळी विणकर समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मान्यवर.

🙏🙏🙏🌹🤝🤝🤝      

   *_प्रशांत प्रल्हाद पेंधे_*

संपर्क व प्रसिद्धी प्रमुख

एसबीसी संघर्ष समिती

ठाणे पुणे सातारा कोल्हापूर

9834383772

🤪🤪😃🇵 🇵 🇵🤣🤪🤪





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोणता नवरा खरेदी करू...?

WSF Team Adoni (AP) Helped Rs.5,45,000/- to needy families

लग्नाचा समारंभ कसा असावा ह्या अटींसाठी समाजाला आवाहन