जिव्हेश्वर जन्मोत्सव-स्वकूळ साळी मंडळ नाशिक
*जिव्हेश्वर जन्मोत्सव ठिकाणात बदल*
*जिव्हेश्वर जन्मोत्सव पालखी सोहळा रद्द*
करुन फक्त
*जन्मोत्सव पाळणा आणि सत्यनारायण पूजन*
काही अपरिहार्य कारणा मुळे आपले जुने नाशिक चव्हाटा येथील साळीवाडा आणि डिंगर अळी विभागात मोठ्या प्रमाणात जमाव जमवणे शक्य नसल्याने जिव्हेश्वर जन्मोत्सवाचा कार्यक्रम आठवण लॉन्स तपोवन पंचवटी येथे करण्याचे ठरविले आहे तेव्हा पंचवटीतील आठवण लॉन्स येथे
*जिव्हेश्वर जन्मोत्सव आणि महाप्रसाद*
*आठवण लॉन्स तपोवनपंचवटी*
*वेळ : दुपारी ११ ते ०२*
*स्वकूळ साळी पंच मंडळ नाशिक*
*जिव्हेश्वर युवक उत्कर्ष संस्था*
*जिव्हेश्वर महालक्ष्मी महिला मंडळ नाशिक*
ठिकाण :- https://maps.app.goo.gl/7R7b4TghfSrqgZLs6

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा