एकजूट -SBC मजबूत
एसबीसी संघर्ष समिती अध्यक्षांनी यावेळी बोलताना भारतातील सर्व sbc समुदायाला महत्त्वाचं आवाहन केलं. “स्वत:च्या आरक्षणासाठी SBC समाजाला स्वत:मधले भाषा, जात व पोट जातींच्या आधारावरचे मतभेद व वाद बाजूला ठेवून एकत्र यायला हवं. संस्थात्मक रचनेचा अंगीकार, सर्वांचं हित जपण्याची इच्छा आणि सौहर्दपूर्ण वातावरण असा समाज असायला हवा. वागण्यात शिस्त, समाजाच्या प्रती कर्तव्य आणि ध्येयाप्रती उच्च मूल्यांच्या आधारे प्रयत्न या बाबी समाजासाठी आवश्यक असतात. हा समाज एक व्यक्ती किंवा एका कुटुंबानं तयार होत नाही. उलट आपण संपूर्ण समाजासाठी विचार करून आपल्या आयुष्यातील ईश्वराचा शोध घेऊ शकतो”, अशा शब्दांत मा.डॉ शशिकांत आमने यांनी sbc समाजाला उद्देशून भाष्य केलं.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
*आत्ताच आमच्या ब्लॉग ला भेट द्या*
🌷 *आपलाच मित्र* 🌷
🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴
*💐धन्यवाद 💐*
share करा......
subscribe करा.......
गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा 👇👇👇
https://chat.whatsapp.com/DrloGgvEItZDu7WPndhgbr
📲Share all educational group📲📲📲📲📲

ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा